Annasaheb Patil Karj Yojana 2022 | व्यवसाय करायचा आहे किवा चालू व्यवसाय आणखी पुडे न्यायचा आहे तर ही योजना देते 10 ते 50 लाख बिनव्याजी कर्ज

Annasaheb Patil Karj Yojana 2022 | व्यवसाय करायचा आहे किवा चालू व्यवसाय आणखी पुडे न्यायचा आहे तर ही योजना देते 10 ते 50 लाख बिनव्याजी कर्ज

Annasaheb Patil Karj Yojana 2022

Annasaheb Patil Karj Yojana 2022: हे राज्यातील बेरोजगारी भक्ता मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

Annasaheb Patil Karj Yojana 2022

या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरती यामुळे योगांना व्यवसाय उभारण्यासाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःला नवीन उद्योग सुरू करण्यासाठी. किंवा सुरू असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी दहा ते पन्नास लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो.

योजनेच्या अटी

 • एका व्यक्तीला फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकतो
 • योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार शासनाने दिलेला जातीचा दाखला पॅन कार्ड रेशन कार्ड प्रत पाठोपाठ कुटुंब सदस्यांची नावे असलेली बाजू अपलोड करणे अनिवार्य आहे
 • जर लाभार्थ्यांनी मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर त्या व्याज परतावा दिला जाणार नाही
 • उद्योग आधाराची प्रताप लोड करणे अनिवार्य आहे

हेही वाचा : मुद्रा योजना अतर्गत व्यवसाय सुरु करण्यासठी शासन देते 50 हजार ते 10 लाख कर्ज

 • अर्जदार कोणत्या बँकेचा थकबाकीदार नसावा
 • बँक खाते आधार कार्ड सोबत लिंग असणे आवश्यक आहे
 • गट प्रकल्प योजना अंतर्गत किमान एक भागीदार उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी उत्तीर्ण असावी
 • गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत गटाचे भागीदार घाटाच्या बँक खात्यात गटाचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या दहा टक्के रक्कम महामंडळाचा हिस्सा वाटप करण्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावी
 • जातीचा दाखला
 • पासपोर्ट साईज फोटो
 • मोबाईल नंबर
 • ईमेल आयडी
 • प्रकल्प अहवाल
 • रेशन कार्ड
 • विज बिल
 • उद्योग सुरू करण्याबाबतचा परवाना
 • बँक खात्याची स्टेटमेंट
 • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
 • बँक कर्ज मंजुरी पत्र
 • बँक स्टेटमेंट
 • व्यवसायाचा फोटो
अर्ज करण्याची पद्धत
 • अर्जदारला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
 • होम पेज व नोंदणीवर क्लिक करावे लागेल
 • आता तुमच्यासमोर नवीन नोंदणीसाठी तुमची माहिती विचारली जाईल ती भरायची आहे
 • सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करावे लागेल

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा 

 • आता तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल त्याचा वापर करून लॉगिन करायचे आहे
 • लॉगिन करून झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी वर क्लिक करावे लागेल व त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल
 • त्यानंतर लागू करा बटनावर क्लिक करावे लागेल
 • आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती दिसेल
 • आता तुम्हाला तुमच्या ग्रुप कंपनीचा तपशील भरायचा आहे
 • आता तुम्हाला विचारलेले कागदपत्रे अपलोड करायचे आहे
 • अशा प्रकारे आपली या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल

📢 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देते आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजन अ५०% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!