AI-DISC Mobile App: दिवसेंदिवस विविध कारणांना पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पिकांच्या ऐनवाढीच्या अवस्थेत रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पन्नात घट येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसतोय परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
परंतु यावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेने अँड्रॉइड मोबाईलवर वापरण्यायोग्य ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या मदतीने पिकांवरील रोगांचे निदान करता येते. या ॲपचे नाव आहे AI DISC मग या ॲपचा वापर कसा करता येतो काय सुविधा देण्यात आल्या आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
AI-DISC Mobile App
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेती क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत आहे. विविध खाजगी कंपन्या क्षेत्रात उतरू लागल्यात त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळते. नुकताच बलवान कृषी या कंपनीने आयएसआय प्रमाणित कृषी यंत्रांची नवीन श्रेणी भारतीय बाजारात दाखल केली आहे.
वॉटर पंप ब्रश कटर बॅकपॅक आणि साईट पॅक पोर्टेबल स्पेअर आधी उपकरणासाठी भारतीय मानक संस्थेने मान्यता दिली आहे. या उपकरणांच्या मदतीने पीक उत्पादनात वाढ होईल आणि शाश्वत शेती पद्धतीला चालना मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.
- दिवसेंदिवस विविध कारणांना पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
- पिकांच्या ऐन वाढीच्या अवस्थेत रोगांचा प्रादुर्भावाने उत्पन्नात घट येते त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो.
- परंतु यावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेने अँड्रॉइड मोबाईल ॲप विकसित केले आहे.
- त्याचे नाव AI DISC म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ट डिसीज आयडेंटिफिकेशन सिस्टिम.
- या मोबाईल ॲपचा वापर करून पिकावरील कीड आणि रोगांचे निधन करता येते.
- तसेच रोग आणि किड नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्याचा कामही हे ॲप करत.
- भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प अंतर्गत ची निर्मिती करण्यात आली आहे.
- या ॲपमध्ये फळ, भाजीपाला, तृणधान्य, आणि इतर 19 प्रमुख भारतीय पिकांची आणि त्यावरील साठवून अधिक रोगांच्या माहितीचा समावेश आहे.
- त्यामुळे देशातील प्रमुख पिकांवरील रोगांची माहिती या अँप मधून शेतकऱ्यांना मिळते.
- त्यातून शेतकरी अचूक उपायोजना (AI-DISC Mobile App) करू शकतात.
AI-DISC Mobile App डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्राकडून कृषी यांत्रिकीकरणासाठी नगरला 51 कोटीचा निधी
- AI-DISC Mobile Appकेंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विकासाला प्राधान्य दिल जात आहे.
- कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याला 51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
- देशातील कृषी क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे.
- कृषी क्षेत्रातील वाढते यांत्रिकीकरणाचा विचार करून विविध योजनातून शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरतील अशा योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू असल्याची माहिती अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
1 thought on “AI-DISC Mobile App Best | आता आपल्या शेतातील पिकावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाले व त्याचा उपाय सागणार आपला स्मार्ट फोन पहा ते कसे 1”