Addres Updet On Aadhar | आता आपल्या आधार वरील पत्ता बदला आता आपल्या मोबाईलवरून

Addres Updet On Aadhar: नमस्कार मित्रांनो आपल्या देशात आपली ओळख म्हणून सर्वात महत्वाची जे ओळख पत्र जे आहे. ते म्हणजे आधार कार्ड पण आता जेव्हा काही कारणास्तव आपल्याला आपला राहण्याचे पत्ता चेंज करावे लागते. तर हा पत्ता आपल्याला आधार कार्ड वर ही देखील चेंज करावा लागतो.

आणि त्या साठी आपल्याला आपल्या जवळील आधार केंद्रावर जाऊन चेंज करावा लागतो. त्या साठी आपल्याला त्या केंद्रावर फहेऱ्या माराव्या लागतात. पण आता आपल्याला आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही कारण आता घर बसल्या आपल्या मोबाईल वरून बदलू शकतो. तर तो कसा चेंज करावा हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Addres Updet On Aadhar

मित्रानो आपले आधार हे आपले सर्वात महत्वाचे कागदपत्रे आहे. व त्यावरील आपला फोन नंबर बदलायचा असतो. किंवा आपले जन्म तारीख किंवा आपला पत्ता बदलायचा असेल तर आपल्या आधार सेंटर वर खूप साऱ्या फेऱ्या माराव्या लागतात. पण शासनाने आता याचा विचार करून एक वेबसाईट निर्माण केली आहे.

हेही वाचा : शेतकऱ्याला आपल्या शेतात पाईप लाईन करण्यासठी शासन देत आहे अनुदान येथे पहा संपूर्ण माहिती 

जेणे करून देशातील सर्व नागरिक आपल्या मोबाईल वरूनच आपली आधार वरील सर्व माहिती ही घरबसल्या अपडेट करू शकतो. चला तर जाणून घेऊ की कसे ही प्रोसेस कारवी या साठी खालील माहिती वाचा.

पत्ता कसा उपडेट कसा करावा 

 

  • सर्वात पहिले आम्ही खाली दिलेल्या लिंक वर जा
  • त्या नंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल
  • ओपन झाल्यावर त्या मध्ये आधार कार्ड नंबर टाका नंतर त्यात कॅपचा टाका
  • त्यानंतर गेट ओटीपी या बटनावर क्लिक करा
  • त्या नंतर आपल्या आधार शी जोडलेल्या मोबाईल वर ओटीपी येईल
  • तो ओटीपी तिथे टाका
  • त्या नंतर लॉगिन या बटनावर क्लिक करा

आपल्या आधार वरील पत्ता बदलण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 


📢 नवीन विहीर व सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु अनुदान :- येथे पहा 

📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजने अतर्गत शेळी, मेढी, कुकुट, गाई, म्हशी पालन साठी शासन मिळते अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!