Aajche Sonyache Bhav :- देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सकाळपासूनच सोन्या-चांदीच्या व्यवहाराला सुरुवात झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे.
अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दराने दिली जात आहे.
Aajche Sonyache Bhav
आज सोन्याच्या दरात किती बदल? : इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59385 रुपयांवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी हा दर 59741 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने 356 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडले आहे.
सध्या सोने प्रति 10 ग्रॅम उच्चांकी दरापेक्षा 2,200 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61585 रुपये प्रति 10 ग्राम वर पोहोचला होता.
तर आज शुक्रवारी चांदीचा भाव 73369 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे. आज चांदीचा भाव 2057 रुपये प्रति किलोच्या घसरणीसह उघडला आहे.
मोठ्या शहरातील आजचे (शुक्रवार) नवे दर
- औरंगाबाद :- 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
- भिवंडी :- 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60130 रुपये
- कोल्हापूर :- 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
- लातूर :- 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60130 रुपये
- मुंबई :- 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 टक्के सोने : 60110 रुपये
- नागपूर :- 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
- नाशिक :- 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60130 रुपये
- पुणे :- 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
- सोलापूर :- 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
- ठाणे :- 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
📒 हेही वाचा :- शेती हाय तर पॉवर हाय ! या शेतकऱ्याने केवळ फक्त 15 दिवसांत कमावले 2 कोटी रुपये, होतंय कौतुक; नक्की असं केलं काय?
एमसीएक्सवर कोणत्या दराने होत आहे सोन्याचा व्यवहार
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा तेजीसह व्यवहार होत आहे. सोन्याचा वायदा व्यवहार 75.00 रुपयांच्या वाढीसह 59,151.00 रुपयांच्या
पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यवहार 278.00 रुपयांच्या वाढीसह 74,374.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
