Aajcha Soyabean Bajar Bhav | सोयाबीन बाजार भाव आजचे | सोयाबीन बाजारभाव

Aajcha Soyabean Bajar Bhav | सोयाबीन बाजार भाव आजचे | सोयाबीन बाजारभाव

Aajche Soybean Bajar Bhav

Aajcha Soyabean Bajar Bhav : नमस्कार सर्वांना राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. खासकरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्या सोयाबीन  ही आनंददायी तसेच फायदेशीर ठरत आहे. कारण सोयाबीन दररोज दरामध्ये फरक किंवा दर पोहोचली आहे. तर अशाच सोयाबीन  बाजारभाव बद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. की राज्यातील सर्व बाजार समितीतील कोणत्या. बाजार समितीत सर्वधिक सोयाबीन बाजार भाव मिळाला आहे. आणि सर्वात कमी हा सोयाबीन बाजारभाव कुठे मिळाला आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आणि इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका.

Aajcha Soyabean Bajar Bhav

सोयाबीन भाव आजचा  जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
18/04/2022
सिल्लोड क्विंटल 9 6800 7000 7000
कारंजा क्विंटल 3500 6880 7375 7250

आजचा सोयाबीन भाव सेलु

क्विंटल 144 6500 7250 6690
तुळजापूर क्विंटल 125 7 300 7300 7300
मोर्शी क्विंटल 510 7000 7250 7125
सोलापूर लोकल क्विंटल 232 7125 7330 7260
अमरावती लोकल क्विंटल 3743 6850 7335 7093

आजचे सोयाबीन भाव हिंगोली

लोकल क्विंटल 600 6800 7355 7077
मेहकर लोकल क्विंटल 1260 6500 7330 6900
ताडकळस नं. १ क्विंटल 106 7100 7300 7200
अकोला पिवळा क्विंटल 986 6400 7355 7000
यवतमाळ पिवळा क्विंटल 432 6500 7400 6950
मालेगाव पिवळा क्विंटल 53 6699 7200 7025
चिखली आजचा सोयाबीन भाव 
पिवळा क्विंटल 785 6800 7300 7050
बीड पिवळा क्विंटल 146 6671 7200 6977
भोकर पिवळा क्विंटल 67 6803 7129 6966
जिंतूर पिवळा क्विंटल 297 6500 7400 7200
गंगाखेड पिवळा क्विंटल 41 7 300 7500 7300
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 30 6700 7100 7000
नांदूरा पिवळा क्विंटल 201 6800 7190 7190
आष्टी-जालना आजचा सोयाबीन भाव 
पिवळा क्विंटल 8 7030 7150 7100
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 390 6800 7000 6900
सोनपेठ पिवळा क्विंटल 44 6500 7226 7152

📢 महत्वाची सूचना :- शेतकरी बांधवांनो आपला कोणताही शेतमाल बाजारात येण्यापूर्वी किंवा. घेऊन जाण्यापूर्वी बाजार समिती येथे संपर्क करून आपला शेतमाल बाजारात नेवा कारण बाजार भाव दररोज कमी. किंवा जास्त होत असतात.


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना 2022 सुरु:- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!