Aajcha Limbu Bajar Bhav | आजचे लिंबू बाजार भाव | लिंबू बाजार भाव आजचा

Aajcha Limbu Bajar Bhav | आजचे लिंबू बाजार भाव | लिंबू बाजार भाव आजचा

Aajcha Limbu Bajar Bhav

Aajcha Limbu Bajar Bhav : नमस्कार सर्वांना राज्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. खासकरून लिंबू  उत्पादक शेतकऱ्यांना लिंबू ही आनंददायी तसेच फायदेशीर ठरत आहे. कारण लिंबू चा दररोज दरामध्ये फरक किंवा दर पोहोचली आहे. तर अशाच लिंबू  बाजारभाव बद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. की राज्यातील सर्व बाजार समितीतील कोणत्या. बाजार समितीत सर्वधिक लिंबू बाजार भाव मिळाला आहे. आणि सर्वात कमी हा लिंबू  बाजारभाव कुठे मिळाला आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आणि इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका.

आजचे बाजार भाव 

लिंबू भाव  जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
11/04/2022
कोल्हापूर क्विंटल 13 5000 11000 8000
श्रीरामपूर क्विंटल 7 8000 12000 10000
राहता क्विंटल 2 1 5000 15000 15000
पुणे लोकल क्विंटल 130 1000 7000 4000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 7 12000 15000 13500
मुंबई लोकल क्विंटल 365 5000 9000 7000

Aajcha Limbu Bajar Bhav

तिरुपती जिल्ह्यातील गुंडूर येथून व उर्वरित पुरवठा हा राजमुंद्री व तेलानी बाजारातून होतो. इल्लूर  बाजारपेठेत जवळजवळ वीस हजार नोंदणीकृत लिंबू उत्पादक शेतकरी आहेत. सध्या लिंबू च्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून जर तुम्हाला एक लिंबू खरेदी करायचा असेल तर त्यासाठी 10 ते काही ठिकाणी वीस रुपये देखील मोजावे लागत आहेत. बदलत्या हवामानाचा तसेच अवकाळी चा फटका लिंबू उत्पादनावर बसल्याने लिंबू उत्पादनात देखील घट आलेली आहे.

लिंबू लागवड कशी करावी 

देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या इल्लूर येथे केवळ पाच ट्रक म्हणजे पाच पट कमी पुरवठा या वर्षी होत आहे. यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मागच्या दोन वर्षात कोरोना काळात लिंबू उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. तसेच शेतकरी आर्थिक अडचणीमुळे वेळेवर औषध फवारणी व खताचा पुरवठा करू शकले नाहीत. त्यातल्या त्यात मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये आलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे लिंबू उत्पादनात घट आली आहे. एक ट्रक लिंबू पूर्वी पाच लाखांमध्ये मिळत होता परंतु तोच ट्रक आता 31 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भारतामधील लिंबू उत्पादनाचा विचार केला तर आंध्र प्रदेश राज्यात जास्त प्रमाणात लिंबूचे उत्पादन घेतले जाते. कारण आंध्र प्रदेश राज्याची माती लिंबू साठी उत्तम आहेत.

📢 महत्वाची सूचना :- शेतकरी बांधवांनो आपला कोणताही शेतमाल बाजारात येण्यापूर्वी किंवा. घेऊन जाण्यापूर्वी बाजार समिती येथे संपर्क करून आपला शेतमाल हा बाजारात (Aajcha Limbu Bajar Bhav) नेवा कारण बाजार भाव दररोज कमी. किंवा जास्त होत असतात


📢 कांदा चाळ अनुदान योजना सुरु कशी करावी:- येथे पहा   

📢सोलर पंप अनुदान योजना २०२२ ऑनलाईन फॉर्म सुरु:-येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!