Aadhar Link Ration Card | राज्यातील 37 लाख नागरिकांचे रेशन झाले बंद ! पुन्हा सुरु करण्यासाठी करा हे काम

Aadhar Link Ration Card: नमस्कार आपल्या भारत देशामध्ये सर्वसामान्यांना सरकार हे रेशन कार्ड या माध्यमातून. महिन्याला गहू तांदूळ अशा प्रकारची धान्य हे मोफत वाटप करत असते. पण आता शासनाने रेशन कार्ड व आधार कार्ड हे नागरिकांना लिंक करायचे सांगितले आहे.

आतापर्यंत ज्या नागरिकांनी आपले आधार कार्ड हे रेशन कार्डशी लिंक केले नसेल. त्यांची संख्या राज्यात 37 लाख एवढी आहे. या 37 लाख शेतकऱ्यांची रेशन धान्य मिळणे बंद झालेले आहे. रेशन पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार आपल्या रेशन कार्ड ची लिंक करण्याचे सरकारने सांगितले आहे.

राज्यात आता फक्त यांना मिळणार रेशन धान्य येथे पहा

Aadhar Link Ration Card

भारतातील खाद्य निगमने 14 जिल्ह्यातील 37 लाख शेतकऱ्यांचे धान्य रोखले आहे. यामुळे आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांची कुंडी झाली आहे. गहू आणि तांदूळ मिळाल्याने कोरडा होऊ शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

सन 2013 मध्ये देशात

सन 2013 मध्ये देशात अन्न सुरक्षा कायदा आला 2015 पासून राज्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. यातून अंत्योदय अन्य योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य वितरित करण्यात येत आहे.

प्रत्येकांना किमान पोटभराने मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. यातूनच एपीएल शेतकरी गटातील शेतकऱ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य वितरित केले जात होते.

रेशन धान्य पुन्हा सुरु करण्यासाठी काय करावे येथे पहा 

Leave a Comment