Aadhar Card Update | आपले आधार कार्ड अपडेट केले का ? नसेल केले तर 31 मार्च अंतिम मुदत

Aadhar Card Update: नमस्कार आधार कार्ड वरचा नंबर आता सगळीकडे लागून लागला आहे. साधारणता दशक भरापूर्वी आधार कार्डचा आग्रह सुरू झाला. आता ज्यांचा आधार काढला दहा वर्ष पूर्ण झाली आहे.

त्यांना आधार अपडेट करायची आहे त्यासाठी 31 मार्च अंतिम मुदत देण्यात आली आहे. यामुळे आधार कार्ड अपडेट करण्यात जिल्ह्यातील आदरसेवा केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे.

Aadhar Card Update

भारत सरकारने आधार कार्ड धारकांना त्यांचे कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवले. असल्यास ते अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. आधार कार्ड तपशील आधार सेवा केंद्रावर अद्यावत केले जाऊ शकतात.

आधार अपडेट साठी ही कागदपत्रे आवश्यक आहे येथे पहा 

याशिवाय ऑनलाइन अपडेट करता येणार आहे. विविध योजनांच्या लाभासह बऱ्याच कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता भासते. असल्याने ते अपडेट करण्याकडे नागरिकांचा भार आहे.

आधार कार्डचा वापर वाढला

दिवसेंदिवस आधार कार्डचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत आहे. त्यासाठी आपल्या आधार कार्ड मोबाईल क्रमांकाची लिंक असावे लागते.

आधार कार्ड मध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल. किंवा कार्ड मध्ये काही चुकीची नोंद झाली असेल तर ते बदलता येऊ शकते.

आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा 

बदलण्यासाठी वेबसाईटवर जावे

पत्ता बदलण्यासाठी युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते. नंतर मायाधार पर्याय क्लिक केल्यावर आधार अद्यावत करा. विभागात अपडेट स्टेटसवर जाता येते पत्ता बदलण्यासाठी 90 दिवस लागतात.

आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसल्याने अपडेट करून घेतले. यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यावर तीन महिन्यानंतर बदल केलेले आधार कार्ड मिळते.

आपल्या मोबाईल वरून कसे आधार अपडेट करावे येथे पहा

Leave a Comment