Aadhar Card Update Online | आधार updet नसेल केले तर आजच करा

मोबाईलवर कार्ड अपडेट कसे करावे

ऑनलाइन प्रक्रिया एम आधार ॲपचा वापर करता येतो. त्यात आधार कार्ड वरील घरचा पत्ता किंवा आधार कार्ड चा पत्ता बदलता येऊ शकतो. नोंदणी कृत वापरा करता नसल्यास मयादार नोंदणी पर्याय वर नोंदणी करावी. मोबाईलवर मिळालेली ओटीपी वापरून लॉगिन करता येते. काही अपडेट करायचे असल्यास ॲड्रेस ऑनलाइन पर्यायावर जावे.

ही कागदपत्रे आवश्यक

पत्ता पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, बँक खाते पासबुक, डेमोग्राफिक डेटा ,आणि चेक विमा पॉलिसी,

आयडी पुराव्यासाठी- ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार आयडी,

जन्मतारीख पुराव्यासाठी – जन्म प्रमाणपत्र,, पासपोर्ट, पॅन कार्ड,

नातेसंबंधाचा पुराव्यासाठी – पासपोर्ट, पेन्शन कार्ड, रेशन कार्ड