Aadhar Card Loan Online Apply | आधार कार्डवरून मिळवा कर्ज, जाणून घ्या प्रोसेस

Aadhar Card Loan Online Apply : आजच्या या जीवनात पैसा खूप महत्वाचा झाला आहे. सर्व गरजा पैशांवर अवलंब झाल्या आहेत. भरपूर लोकांना मिळालेल्या पैशांतून घरातील खर्च भागत नाही. परंतु यासाठी एकच पर्याय असतो तो म्हणजे कर्ज घेणे. या स्थितीत अनेकजण कर्ज घेतात.

कर्ज घेण्यासाठी अनेक मार्ग आहेत. कोणी बॅंकेकडून, सावकाराकडून किंवा सोने गहाण ठेवून कर्ज घेते. भरपूर ठिकाणी तुम्हाला कर्ज मिळण्याचे मार्ग आहेत. (Aadhar Card Loan App Download)

 

Aadhar Card Loan Online Apply

पर्सनल लोन घेण्यासाठी बॅंकांनी खूप सोपी पद्धत केली आहे. कमी कागदपत्रे देऊन तुम्हाला सहजरित्या कर्ज मिळते. पर्सनल लोन साठी अगदी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून कर्ज मिळू शकता.

एवढेच नाही तर तुम्ही आधार कार्डचा उपयोग करून पर्सनल लोन साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. पर्सनल लोन साठी तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणं गरजेचं आहे.

आजच्या जीवनात कोणाला कर्ज लागत नाही. गाडी घ्यायची असो घर घ्यायचे असो किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर यासाठी कर्जाची आवश्यकता असते.

या काळात महागाई देखील वाढलेली आहे. यामुळे अनेक जणांना कर्जाची गरज आहे. कर्ज काढण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. परंतु तुम्ही आता एकदम सोप्या रीतीने आधार कार्डच्या माध्यमातून कर्ज मिळेल. तर चला ही प्रोसेस जाणून घेऊया.

आधार कार्ड लोन ऑनलाईन फॉर्म

  • आधार कार्डाच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी दिलेली प्रोसेस फॉलो करा.
  • कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर Google Play Store वरून
  • बॅंकेचे ॲप डाऊनलोड करायचे आहे. ज्या बॅंकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे त्या बॅंकेचे ॲप डाऊनलोड करा.
  • आता ॲप मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करायचे.
  • यानंतर, तुम्हाला कर्ज हा ऑप्शन निवडायचा आहे. येथे तुम्हाला विचारलेली आवश्यक माहिती भरायची आहे. जसे- तुमचे पूर्ण नाव, पत्ता, पॅन कार्ड क्रमांक अशी जी आवश्यक माहिती असेल ती भरा.
    यानंतर, तुम्हाला तुमच्या आधारची माहिती विचारल्या जाईल. ती माहिती योग्यपणे पाहून घ्या.
  • नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपी द्वारे तुम्हाला त्याची पडताळणी करावी लागेल.
  • आधार कार्डची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला कर्जाची पात्रता कळून जाते. मंजुरी मिळाल्यानंतर, काही दिवसानंतर तुम्हाला कर्ज दिले जाते. (Loan on Aadhar Card)

अशाप्रकारे तुम्ही आधार कार्डच्या साहाय्याने सोप्या पद्धतीने पर्सनल लोन मिळवू शकता. कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. फक्त आधार कार्ड द्वारे ऑनलाईन कर्ज घेता येते.


📢 कडबा कुट्टी मशीन योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

📢 ५०० शेळ्या २५ बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!