Aadhaar Pan Link Online Best | आधार पॅन कार्डसोबत लिंक करण्यासाठी 31 मार्क हि शेवटची तारीख ! नाहीतर भर 1000 चा दंड

Aadhaar Pan Link Online: नमस्कार शासनाने जवळपास सर्वच योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड जोडल्यामुळे कागदपत्रांच्या सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. आधार कार्ड ला बँक खात्यासह आपले पॅन कार्ड जोडण्याची सक्ती सुद्धा गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून करण्यात येत आहे.

यासह कालांतराने आपल्या आधारला इतर सर्व शैक्षणिक आणि व्यवसाय कागदपत्र जोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्या अनुषंगाने आधाराला पॅन कार्ड जोडण्याची मुदत 21 मार्चपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

Aadhaar Pan Link Online

सध्या एक हजाराचा दंड निर्धारित वेळेत नागरिकांनी आपल्या आधारला पॅन कार्ड जोडलेले नाही. त्यामुळे त्यांना एक हजाराचा दंड लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विहित मुदतीत आधाराशी आपले पॅन कार्ड सलग्न करून घ्यावे .असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नागरिकांनी त्यांचे आधाराला आपले पॅन कार्ड जोडून घ्यावे. यासाठी वारंवार आयकर विभागाकडून निर्देश देण्यात येत आहे. परंतु अनेकांनी ते अद्यापही जोडलेले नसलेले पुढे येत आहे 31 मार्चपर्यंत आपल्या आधारला पॅन कार्ड जोडून.

एक हजाराचा दंड

निर्धारित वेळेत नागरिकांनी आपल्या आधारला पॅन कार्ड जोडलेले नाही. त्यामुळे त्यांना एक हजाराचा दंड लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विहित मुदतीत आधाराशी आपले पॅन कार्ड सलग्न करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

त्यामुळे प्रत्येकाने आधाराशी आपले पंचा लग्न करावे असे कळवण्यात येत आहे. 31 मार्चपर्यंत जर नागरिकांनी आपल्या आधाराशी पण जोडले नाही. इतर ते निष्क्रिय होणार असल्याचे निर्देश शासनाने दिले आहे.

आपले आधार पॅन कार्डला जोडण्यासाठी येथे क्लिक करा 

न नागरिकांना आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन त्याचा लग्न करून घेता येत. यासह ठिकठिकाणी शासकीय आपले (Aadhaar Pan Link Online) सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना आपले पॅन आधार कार्डशी जोडता येणार आहे.

Leave a Comment