7/12 Utara Kora | या शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्ज माफी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 128 कोटी होतील माफ

औरंगाबाद जिल्ह्यातील 4115 शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत. त्यांचे 38 कोटी 94 लाख रुपये मुद्दत आणि 91 कोटी ५८ लाख रुपये. व्याजाची एकूण 128 कोटी 50 लाख रुपये माफी मिळणार आहे.

कर्जमाफीची प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि याच्या नंतर या शेतकऱ्यांचे सातबारा कोरे होणारा. असल्याचे बँकेचे जिल्हा व्यवस्थापक कुंठे यांनी सांगितले.