7/12 Utara Kora Yojana | राज्यातील 34 हजार शेतकऱ्यांची होणार कर्ज माफी ! कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र

7/12 Utara Kora Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील 34 हजार शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

आता या शेतकऱ्यांच्या सातबारा वरील बोजा हा कमी करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात येणार आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी भूविकास बँकेकडून पीक कर्ज घेतले होते.

अशा शेतकऱ्यांना आता संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. ही कर्जमाफी कधीपर्यंत मिळणार आहे. याविषयी आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

7/12 Utara Kora Yojana

भूमिका बँकेकडून कर्ज घेतलेला राज्यातील 34 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय. राज्य सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घेतला. त्याची प्रतिक्रिया बँकेने सुरू केली असून मार्च शाखेपर्यंत ती पूर्ण होणार आहे.

या बँकेची एवढ्या कोटीची होणार कर्ज माफी या शेतकऱ्याना मिळणार लाभ

त्यामुळे या शेतकऱ्यांचे सातबारा कोरे होणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. विहीर खोदणे पाईपलाईन ट्रॅक्टर खरेदी यादीसाठी भू विकास बँक दीर्घ मुदतीच्या कर्ज शेतकऱ्यांना देत असते.

केवळ दोन रुपयाच्या अर्जावर

केवळ दोन रुपयाच्या अर्जावर भूविकास बँक शेतकऱ्यांना कर्ज देते. एवढेच नव्हे तर केवळ 70 रुपयात कर्जाचा बोजा सातबारावर चढविला जात होता. ना मात्र दरात शेतकऱ्यांना कर्ज देणारी ही बँक केवळ मुदतीत वसुली न होऊ शकल्याने.

यांनी शासनाने बँकेला हमी देण्यास नकार दिल्याने डबघाईला आली होती. बँकेने कर्ज वाटप बंद केल्याने केवळ कर्ज वसुली सुरू केली होती.

पहा कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी ठरले पात्र येथे पहा 

शासनाने जाहीर केलेल्या

मात्र मध्यंतरी शासनाने जाहीर केलेल्या विविध कर्जमाफी योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांकडे कर्जावरील व्याजाचा डोंगर वाढत गेला. नोव्हेंबर 2022 पर्यंत राज्यातील 34000 कर्जदार शेतकऱ्यांकडे मुद्दल.

आणि व्याजाचे एकूण 934 कोटी रुपये 15 लाख रुपयांची थकबाकी होती. निसर्गाच्या लहरीपणाच्या शेतीला फटका बसल्यामुळे. शेतकरी कर्जाची परतफेड करू शकले नव्हते. शिवाय शासनाकडून कर्जमाफी दिली नव्हती.

संपूर्ण एवढ्या कोटीची होणार कर्ज माफी येथे क्लिक करून पहा

Leave a Comment