7/12 Online Maharashtra: अनेक व्यक्ती आपल्या स्वखर्चाने जमीन विकत घेतात आणि आपली संपत्ती वाढवतात. तर काहींना आपल्या आजोबा आणि वडिलांकडून वडिलोपार्जित जमीन मिळालेली असते. अशा जेव्हा संपत्तीचा लाभ घ्यायचा असतो.
तेव्हा सातबारावर तुमचे नाव असावे लागते. आजही अनेक व्यक्तींना सातबारावर आपले नाव कसे लावायचे याची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे आज या बातमीतून त्या विषयावर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
7/12 Online Maharashtra
आजोबा वारली की त्यांची संपत्ती वडिलांकडे जाते तर वडिलांना तयारी यावरून मुलांचा हक्क असतो. याला वारसा हक्क असे म्हणतात मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचे वडील मृत पावल्यावर पुढील तीन महिन्याच्या आत वारस हक्काची नोंदणी करावी लागते.
ही नोंदणी गावाकडील ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका अशा ठिकाणी केली जाते. वारसा कच्ची नोंदणी करताना त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला सादर करावा लागतो.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच घरात असलेल्या इतर वारसदारांचे विचार देखील घेतले जातात. तसेच जमिनीच्या सर्व कागदपत्रासह अन्य कागदपत्रे ही देखील सादर करावे लागतात. व असा हक्काच्या अर्जासाठी देण्यात येणाऱ्या फॉर्मवर सर्व कागदपत्रांची यादी लिहिलेली असते.
आवश्यक कागदपत्रे
नंतर वारसा ठराव मंजूर करत त्याची नोंद होते यावेळी सर्व वारसदारांना (7/12 Online Maharashtra) नोटीस बजावली जाते. तसेच पंधरा दिवसात कायदेशीर आदेश काढला जातो. मृत्यू प्रमाणपत्र आणि तलाठी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
याद रेशन कार्ड, वीहित नमुनेतील, कार्डाचा फी स्टॅम्प, शपथपत्र, नोमिनी, वारसा हक्क, प्रमाणपत्र हे महत्त्वाची कागदपत्रे आहेत. बँक विमा अशा ठिकाणी मृत्यू झालेल्या व्यक्तीने आधीच नॉमिनी दिला असेल तर ती रक्कम सदर नॉमिनीला मिळते.
📢 आता उत्पन्नाचा दाखला काढा घरबसल्या पहा कसा :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा