50000 Protsahan Yojana | कधी येणार 50 हजार अनुदानाची तिसरी यादी

पहिल्या यादी 16000 दुसऱ्या दोन हजार

अनुदानासाठी जाहीर पहिल्या यातील जिल्ह्यातील 16000 शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे कारण दर्शवण्यात आले.

खातेदार प्रतीक्षेत असताना दुसरी यादी जाहीर झाली. यामध्ये 2000 शेतकऱ्यांचा समावेश असल्याने बाकी शेतकरी संतापले आहेत.

जानेवारी आखे तिसरी यादी येणार

जिल्ह्यात किमान 14000 नियमित खातेदार अनुदानाची प्रतीक्षेत आहेत. यामध्ये काही लाभार्थ्यांची तिसरी यादी जानेवारी महिन्यात अखेरपर्यंत येणार.

असल्याचे सहकार विभागाने सांगितले ज्या खात्यांना विशिष्ट क्रमांक मिळालेला आहे. त्या खातेधारकांनी आधारित करणे महत्त्वाचे आहे.