50 Thousand Incentive | 50 हजार अनुदान पाहिजे तर हे काम नक्की करा

ओटीपी आणि बायोमेट्रिक अशा दोन पद्धती आहेत

आपल्याला ज्या पद्धतीने केवायसी करायची ती पद्धत निवडायची

ओटीपी निवडल्याबरोबर आपल्याला सेंड ओटीपीचे ऑप्शन येईल

आपल्या मोबाईल नंबर जो आधार कार्ड ची लिंक असेल त्याच्यावरती ओटीपी पाठवला जाईल

बायोमेट्रिकन करणार असाल

आपल्याकडे जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण बायोमेट्रिक चे ऑप्शन निवडून थांबला सुद्धा हे करू शकता

आपल्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाकून वेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायचे

आणि व्हेरिफाय वरती क्लिक केल्यानंतर आपल्या प्रामाणिक करा सक्सेसफुली झालेले आहेत

असे या ठिकाणी दाखवले जाईल याच्यानंतर आपल्याला याची प्रिंट काढण्यासाठी जे ऑप्शन बाजूला दाखवली जाईल

यापैकी पूर्ण झालेली आहे

आपल्या जवळच्या सीएससी सेंटरमध्ये किंवा आपल्या बँकेत ज्या बँकेत कर्ज आहे. त्या बँकेमध्ये भेट द्या आणि आपले केवायसी पूर्ण करा हे केवायसी केल्यानंत. साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये या पन्नास हजार रुपयांचा अनुदान तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाईल .

ई केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा