50 Thousand Incentive Kyc | नियमित कर्ज फेड कराता आणि 50 हजार प्रोत्साहन पाहिजे ! हे काम करा व जानेवारी महिन्यात 50 हजार मिळवा

50 Thousand Incentive Kyc: मित्रांनो नियमितपणे आपल्या पिक कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयांचा अनुदान दिले जात आहे. ज्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

आणि मित्रांनो याच्याच अंतर्गत डिसेंबर 2022 रोजी काही जिल्ह्याची दुसरी काही जिल्ह्याची तिसरी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.

बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची याच्यामध्ये नाव आलेली आहेत. आणि मित्रांनो याच्यामध्ये नाव अनुदान मिळवण्यासाठी एक महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे केवायसी आणि मित्रांनो हीच केवायसी कशी करायची.

50 Thousand Incentive Kyc

 • लॉगिन केल्यानंतर सर्च मध्ये आपण वरती कर सर्च केल्यानंतर आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ची लिंक दिसेल.
 • याच्यावरती क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या फोटोला रे डायरेक्ट केले जाईल.
 • महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहन पर अनुदान योजना.

OTP या पर्यायने केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा 

 • याच्यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर टाकून आपण सर्च करू शकता. आपल्याकडे विशिष्ट क्रमांक असेल तसेच करू शकता. नसेल तर आपली यादी डाऊनलोड करून सुद्धा त्याच्यामध्ये पाहू शकता.
 • आधार नंबर टाकून सर्च केल्यानंतर आपली सर्व डिटेल या ठिकाणी दाखवले जाईल.
 • आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम विचारला जाईल कि आधार नंबर हा आपला लोन बरोबर आहे.
 • बरोबर असेल तर आपल्याला वरती एस ला क्लिक करायचं
 • यातला क्लिक केल्यानंतर खाली आपण पाहू शकता आपल्या लोणचे डिटेल आणि त्याच्या संबंधातील अटी शर्ती दाखवण्यात आलेले.

कशी करायची केवायसी 

 • मला मान्य आहेत अशा प्रकारे दोन ठिकाणी आपल्याला टिक करायचे.
 • माहिती विशिष्ट क्रमांक हे सर्व माहिती दाखवली जाईल आपण किती कर्ज भरले.
 • किती कर्ज आपल्याला आपलं होतं.

बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

 • याच्या बद्दलची माहिती दाखवली जाईल ही सर्व माहिती बरोबर असेल तर आपल्याला एस करून ओके वरती क्लिक करायचे.
 • याचा अर्थ आपल्याला ह्या आलेल्या कर्जा संबंधातील सर्व माहितीला आपली सहमती आहे.
 • याच्यानंतर आपल्याला खाली मोबाईल नंबर एंटर करायचा आहे.
 • ज्याच्यामध्ये आपल्याकडे जो मोबाईल नंबर असेल जो आधार लिंक असेल असा कुठला मोबाईल नंबर करायचे

50 हजार प्रोत्साहन योजनेची केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment