1261 शेतकऱ्यांचा फैसला आजूनही प्रलंबित
पहिल्या यादीतील आधार प्रामाणिकरांना झालेले. 1261 शेतकऱ्यांसह पहिले यादीतील अन्य काही शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. यासाठी आवश्यक ती ऑनलाइन सुविधा शासनाने अद्याप उपलब्ध न केल्याने या तक्रारी प्रलंबित आहे.
शेतकऱ्यांना 158 कोटी रुपयांची झाली वाटप
शेतकऱ्यांना 158 कोटी रुपयांची झाली वाटप अनुदानासाठी जिल्ह्यातील 1 लाख 60715 पात्र शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड केली होती. त्यातील 62 हजार 642 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करत.
या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला. यातील 55 हजार शेतकऱ्यांना अनुदानाची 185 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.