50 Hajar Protsahan Yojana | ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नाही मिळणार 50 हजार प्रोत्साहन अनुदान

50 Hajar Protsahan Yojana : नमस्कार महा विकास आघाडीच्या सरकारने नियमित परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रु देणार आहे. असे म्हंटले होते व ते देणार देखील आहे.

पण त्यांनी आता वेळेवर नवीनच अटी व शर्ती लावल्या आहे. चला तर बघू काय आहे या अटी व या अटी मुळे कोणत्या शेतकऱ्यांना नाही मिळणार हा 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ. जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

50 Hajar Protsahan Yojana

मागील कोरोना च्या काळात शेतकऱ्यांचे व त्यांच्या शेतमालाचे बरेच नुकसान झाले. कारण कोरोना नंतर लगेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान केले.

हेही वाचा :-आपल्या जमिनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईल वरूनच पहा ती कशी 

पण त्या नंतर महाविकास आघाडीच्या सरकारने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रु प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या साठी शासनाने 10 हजार कोटींची तरतुद ही अर्थसंककल्पत केली होती.

या मुळे या कडे शेतकर्याचे लक्ष लागले होते. पण आता जेव्हा हे प्रोत्साहन पर अनुदान देण्याची वेळ आली तेव्हा हे सरकार शेतकऱ्यांना नवीन अटी घालत आहे.

50 हजार प्रोत्साहन कोणाला मिळणार

या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्याना 50 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. पण ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सहकार आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात अनेक अटी घालून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

 पश्चिम महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना महापुरात मदत मिळाली आहे. त्यांना हे अनुदान मिळणार नाही अस हे परिपत्रक सांगत आहे, यामुळे आता ते आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

50 हजार रुपये अनुदान यादी

ते म्हणाले, नियमित कर्ज भरणारे 95 टक्के शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. पण हेच शेतकरी या मध्ये पात्र होताना दिसत नाहीत. ऊस शेती ही 15 ते 18 महिन्याच पीक आहे. शासनाचा नियम असा आहे.

की सलग तीन वर्षे कर्ज काढल्यास या योजनेला पात्र राहील असे निकष आहेत मग 15 ते 18 महिने ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबत नियम कसा धरायचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले आहेत.


📢 शेळी मेंढी गात वाटप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर व सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!