50 Hajar Protsahan Yojana | 50 हजार प्रोत्साहन पर अनुदानाची तिसरी यादी या दिवशी येणार ! येथे पहा सविस्तर

50 Hajar Protsahan Yojana: नमस्कार नियमित परतफेड करणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे वाटपिकीकडे सुरू असताना. दुसऱ्या बाजूला त्यांना पैसे आलेले नाहीत त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे.

तिसऱ्या यादी सुमारे पाच हजार पात्र शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर जे अपात्र ठरले आहे त्यांची नावे कारणासह जाहीर केली जाणार आहेत.

राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत देण्याचा निर्णय घेतला. यामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अडीच वर्षे लागले.

तुमचे यादीत नाव नसेल आले किवा अपात्र ठरले असतील तर शासनाकडे दाद मागू शकता पहा ते कसे

50 Hajar Protsahan Yojana

महाविकास आघाडी सरकारच्या काळात फेब्रुवारी 2022 ला दहा हजार कोटीची तरतूद करण्यात आली. त्यांची अंमलबजावणी सुरू होते तोपर्यंत सरकार गेले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी तातडीने पहिली यादी जाहीर केली. कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख 29 हजार 318 पात्रे शेतकऱ्यांचा समावेश पहिल्या यादीत होता.

त्यातील बहुतांशी जनाच्या खात्यावर पैसेही वर्ग झाले पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी तयार झाली. तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने ती थांबवण्यात आली.

येथे पहा कधी येणार 50 हजार अनुदानाची तिसरी यादी येथे पहा 

अनुदान योजना 

निवडणुकीनंतर 57 हजार 310 शेतकऱ्यांची दुसरी यादी आली आहे. येथे पंधरा दिवसात तिसरी यादी येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 5000 शेतकऱ्यांचा समावेश.

असेल जिल्ह्यातून दोन लाख 25 हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरली होती. तिन्ही यादी त्यातील सुमारे एक लाख 90 हजार शेतकरी पात्र तर उर्वरित सुमारे 35 हजार शेतकरी या पात्र ठरू शकतात.

राष्ट्रकृत बँकेकडे लाभार्थी कमी तुम्ही ही आहात का या बँकेचे खातेधारक 

Leave a Comment