50 Hajar Protsahan Anudan | याच शेतकर्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

50 Hajar Protsahan Anudan | याच शेतकर्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

50 Hajar Protsahan Anudan

  50 Hajar Protsahan Anudan : नमस्कार सर्व शेतकरी बांधवाना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. नियमित परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यानं साठी 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याचा निर्णय. राज्यसरकार ने घेतला आहे. या मध्ये जे मागील 2 ते तीन वर्ष्याच्या कालावधी उलटून सुद्धा शेतकऱयांना नियमित कर्जदार शेतकरी आहे. त्यांना अद्यापही 50 हजार रुपयांचा लाभ मिळाला नव्हता. आणि यामध्ये आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना महत्वाची अशी घोषणा केलेली आहे.

कर्ज माफही योजना  

जे शेतकरी नैयमित परतफेड करणारे आहेत. त्यांना या प्रोत्साहन अनुदानदेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि लवकरच50 हजार रुपये देण्यात येणार आहे. अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे तरी या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या,

५० हजार प्रोत्साहन अनुदान

महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजने अंतर्गत शेती कर्जाची नियमित. परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता महराष्ट्रा शासन 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून देणार आहे. त्या मध्ये कर्जमाफी वेळी नियमित कर्जदार असलेल्याना नव्हे तर 2017-18 पासून थक बाकी असलेल्याना लाभ मिळणार आहे. जर आपण या वर्ष्यात थकबाकीत नसल्यास हा लाभ आपल्याला मिळणार नाही याची माहिती करून घ्यावी. ये विषयाची सर्व माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाठवलेल्या प्रस्तावाववरून स्पष्ट करून दिलेले आहे. त्या नुसार जिल्हा बँकेचे 35000 हजार879 तर राष्टीयकृत बँकेचे 19 हजार शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले. आहेत तर सादर माहिती ही सोलापूर जिल्ह्या करीता आहे.

 २०१७ पासून कर्जदार शेतकर्यांना कर्जमाफी 

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून किंवा राष्ट्रवाद बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड. करणाऱ्या शेतकऱ्यांना दर वर्षी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून व्याजमाफी दिली जाते. तीन लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय देखील अर्थसंकल्पामध्ये अजित दादा पवार यांनी घोषित घोषणा जाहीर केली आहे. यामध्ये आता पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देण्याची देखील निर्णय घेतलेला आहे. जवळपास या ठिकाणी वीस लाख शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांची 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. 2017 18 ते 2018 19 आणि 2019 20 या तीन वर्षात कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले.

कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान 

जिल्हा बँकेने 2017 18 पासून 2020 वर्षातील अर्जदारांची माहिती देताना शेवटच्या रकान्यात. या तीन वर्षात किती शेतकरी नेहमीच कर्जदार राहिले याची माहिती दिली आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांच्याकडील पस्तीस हजार पस्तीस हजार 889 शेतकऱ्यांची. यादी जिल्हा उप निबंधक कार्यालय सादर करण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रीयीकृत बँकेच्या जिल्ह्यातील पंचवार्षिक मधील जवळपास एकोणवीस हजार (50 Hajar Protsahan Anudan) शेतकऱ्यांची यादी देखील पाठवण्यात आलेली आहे.


📢 गाई गोठा अनुदान योजना :- येथे पहा 

📢 कृषी यांत्रिकीकरन अनुदान योजना  :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!