50 Hajar Protsahan 2022 | 50 हजार प्रोत्साहनपर अनुदानाच्या तिसऱ्या यादी साठी ! तारीख पे तारीख

50 Hajar Protsahan 2022: नमस्कार दिवाळीपूर्वी 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले असते. तरी याद्या 50% नियमित खातेदारांना शासनाने अनुदान दिलेले नाही.

यासाठी तीन वर्षापासून तारीख पे तारीख अशीच स्थिती राहिली आहे. त्यामुळे शासन सुद्धा प्रसारण करीत असल्याचा आरोप या खातेदारांनी केला आहे.

50 Hajar Protsahan 2022

राज्यातील तत्कालीन महाआघाडी सरकारने 27 डिसेंबर 2019 रोजी दोन लाखापर्यंत. थकबाकीदार शेतकऱ्यांची महात्मा ज्योतिराव फुले योजना अंतर्गत कर्जमुक्ती केली.

दुसऱ्या यादीत एवढे शेतकरी झाले आहेत पत्र येथे पहा 

यामध्ये जिल्ह्यातील एक लाख एकोणीस हजार 374 थकबाकीदार शेतकऱ्यांना 807.84 कोटीची कर्जमाफी देण्यात आली.

याव्यतिरिक्त ऊर्जा शेतकऱ्यांनी तीन पैकी दोन वर्ष पीक कर्जाचा नियमित भरणा केला. त्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

राज्यात करोना संसर्गमुळे

त्यानंतर राज्यात करोना संसर्गमुळे याविषयी फक्त घोषणा झाल्या. प्रत्यक्षात याविषयी पूर्तता करण्यात आलेली नाही. गतवर्षी याविषयीचा शासन आदेश निघाला. योजनेचे निकलता ही करण्यात आले. त्यानंतर पात्र शेतकरींची यादी करण्यात येऊन.

प्रोत्साहनपर अनुदानाची तिसरी यादी कधी येणार येथे पहा 

सहकारी विभागीय ऑडिट द्वारे पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आयकर दाते व निकषांमध्ये काही लाभार्थी वाद झाले. व शासनाने 32 हजार 480 शेतकरी पात्र ठरवले यापैकी 18585 खात्यांनाच विशिष्ट क्रमांक मिळाल्यावर आहे.

विशिष्ट क्रमांक मिळालेल्या खातेदारकाकडून ही केवायसी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. तथापि रक्कम केव्हा प्राप्त होणार हेच ठरलेले नाही.

राज्यातील एवढे शेतकरी ठरले अपात्र पहा तुमचे नाव येथे क्लिक करा

Leave a Comment