राष्ट्रकृत बँकेकडे लाभार्थी कमी
विकास संस्थेकडे पीक कर्ज घेण्याच्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत. अधिक असली तरी राष्ट्रीयकृत बँकेचे कर्जदार खातेदारही कमी नाहीत.
मात्र पहिल्या दोन यादीत एक लाख 86 हजार पाथरी शेतकऱ्यांपैकी केवळ 8405 शेतकरी हे राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत. त्यामुळे या बँकांची संबंधित शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे.
अपात्र ठरले तरीही दाद मागता येणार
तिन्ही यादी ज्यांचे नाव आलेले नाहीत. त्या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडे दाद मागता येणार आहे. संबंधिताच्या अर्जावर शहानिशा होऊन त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.