299 Post Office Insurance | पोस्टाची पुन्हा भन्नाट योजना, केवळ 299 रुपयांत मिळणार 10 लाखांची मदत फक्त आजच हे काम करा !

299 Post Office Insurance :- आजच्या धावपळीच्या जीवनात असे अनेक अपघात रोज पाहायला मिळतात. या अपघातांपासून स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, प्रत्येक व्यक्तीने अपघात

विमा म्हणजेच अपघात विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे. या विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला 10 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ 299 रुपये आणि 399 रुपये प्रति वर्ष दिला जाईल.

299 Post Office Insurance

Table of Contents

यासाठी लाभार्थीचे इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते असणे आवश्यक आहे.अपघातामुळे मृत्यू, कायमचे किंवा अंशतः अपंगत्व इत्यादींसाठी 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण दिले जाईल.

यासह, उपचारासाठी 60,000 रुपयांचा आयपीडी खर्च आणि रूग्णालयात दाखल केल्यावर 30,000 रुपयांचा ओपीडी दावा उपलब्ध असेल.

399 पोस्ट ऑफिस योजना मराठी

399 रुपयांच्या प्रीमियममध्ये अपघाती मृत्यू, आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व, दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा खर्च, रूग्णालयात 10 दिवस

प्रतिदिन 1 हजार रुपये, राहणाऱ्या कुटुंबासाठी 25 हजार रुपये. दुस-या शहरात 5,000 रुपये खर्च आणि मृत्यू झाल्यास 5,000 रुपये अंत्यसंस्कारासाठी दिले जातील.

या योजनेचा लाभ इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारांना मिळणार आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हाला ही विमा पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्हाला भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत तुमचे खाते उघडावे लागेल.

📝 हेही वाचा :- आता आपल्या शेतातील पिकावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाले व त्याचा उपाय सागणार आपला स्मार्ट फोन पहा ते कसे

299 Post Office Insurance

Leave a Comment