PMFBY Last Date Extended | पिक विमा भरला का ? नसेल भरला तर आता भरा ! पीकविमा भरण्यासाठी मुदत वाढ
PMFBY Last Date Extended: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप खरीप हंगाम 2022 च्या हंगामासाठी विमा योजनेत सहभागी होण्याच्या तारखेत मुदतवाढ दिली आहे. खरीप 2022 हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याची अंतिम दिनांक ही 31 जुलै होती. मात्र आज रविवार आहे शासकीय सुट्टीचा वार येत असल्यामुळे केंद्र शासनाने मार्गदर्शन सुजणेत बदल …