Maharashtra Political Crisis Updates | पहा महाराष्ट्रातील संभाव्य मात्री मंडळ कसे असू शकते
Maharashtra Political Crisis Updates: नमस्कार आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात राजन्यातीक वातावरण हे खूप तापलेले होते आणि राज्यात कोणाचे सरकार येणार याची सर्व जनता ही ही वाट पाहत आहे आणि काल दिलेल्या उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्या नंतर लगेच राज्यात भाजपचे सरकार येण्याचे कळून आले आणि आता आपण जाणून घेणार आहोत त्यांची संभाव्य …