Sukanya Samriddhi Yojana | या दीर्घ कालीन योजनेत दररोज 416 रु जमा केल्यास मिळणार 65 लाख रु
Sukanya Samriddhi Yojana : नमस्कार मुलींच्या सुरक्षित आर्थिक भवितव्यासाठी भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातूनमुलींचा भविष्यकाळ हा आर्थिक दृष्टिकोनातून भक्कम आणि सुरक्षित होईल,हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. याच उद्देशानेकेंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज तुम्ही 416 रुपये बचत …