1985 Land Registry Records Best | आपल्या जमिनीचे सर्व रेकॉर्ड पहा आता घरबसल्याआपल्या मोबाईल वर 1 पहा संपूर्ण प्रोसेस

1985 Land Registry Records: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. की तुमचे 1985 पासून ची जुनी सातबारा फेरफार. व आपल्या जमिनीची इतर कागदपत्रे आपल्याला ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईलवर कशी पाहता येणार आहेत..

1985 Land Registry Records

आपल्या जमिनी बऱ्याच वेळेस जुनी सातबारे हे आपण एका ठिकाणी ठेवल्याने. म्हणजे सातबारा फेरफार किंवा खरेदीखत अशा बरीच कागदपत्रे आपण वर्षानुवर्ष एकच ठिकाणी ठेवतो. 

जर आपल्याला माहिती करायचे असेल. की ही जमीन 1985 पासून कोणाकोणाच्या नावावर आहे. किंवा या जमिनीचे मालक कोण कोण होते. त्यासाठीही आपण जमिनीचे फेरफार सातबारा हे सर्व आपल्या मोबाईलवर बघू शकतो.

आपल्या जमिनीचे सर्व record कसे चेक करायचे येथे पहा 

लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेट करा.

  • त्यानंतर या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड तिथे टाका लॉगीन केल्यानंतर आपल्याला सातबारा काढायचा असेल तर सातबारा या पर्यायावर क्लिक करा.
  • जर आठअ काढायचे असेल तर आठ अ पर्यायावर क्लिक करायचे आहे. आणि फेरफार काढायचा असेल तर फेरफार या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • म्हणजे तालुका. गाव, गट नंबर, सर्वे नंबर हे सर्व तिथे आपल्याला भरायचे आहे.
  • हा सातबारा किंवा अट काढायचा असेल तर तुम्हाला तिथे पंधरा रुपये हे ऑनलाईन पेमेंट करावे लागते.
  •  केल्यानंतर आपल्याला परत पहिल्या पेजवर जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.
  • त्यानंतर खाता नंबर आणि पहिले नाव आडनाव टाकायचे आहे आणि तिथे खाली आपल्याला डाऊनलोड नावाचे बटन दिसेल. त्यावर क्लिक करून आपला सातबारा आठ फेरफार काढा आपल्या मोबाईलवर (1985 Land Registry Records) डाऊनलोड करून घ्यायचा आहे.

1985 पासून चे आपल्या जमिनीचे सर्व रेकॉर्ड पाहण्यासठी येथे क्लिक करा 


📢 जमीन खरेदी करण्यासाठी मिळणार 100% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment