12 Hours Electricity Day | राज्यातील या जिल्ह्यांना दिवसा 12 तास वीज !पहा कोणत्या जिल्ह्याला

12 Hours Electricity Day: नमस्कार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सिंचनासाठी 12 तासा खंडित वीजपुरवठा द्यावा. अशी मागणी वर्धा जिल्ह्यातील सरपंच संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून दिले आहे.

राज्य सरकारने विदर्भातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हितून जोपासत त्यांना 12 तास अखंडित वीजपुरवठा दिला आहे. या निर्णयाची सरपंच संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. मात्र या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्याच्या समावेश नसल्याची अत्यंत खेदाची गोष्ट आहे.

12 Hours Electricity Day

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील प्रत्येक गावे ताडोबा वन क्षेत्राला लागून आहेत. तसेच इतरही तालुके, जंगला शेजारी असलेल्या येथील शेतकऱ्यांना. आपल्या जीव प्राण्यांपासून स्वाधीन करून रात्रभर शेतमिकांना पाणी द्यावे लागत आहे.

पहा राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना मिळाली दिवसा 12 तास वीज 

यामुळे जंगलातील हिंसक वन्य प्राणी केव्हा येऊन शेतकऱ्यांच्या जीवाला हानी होईल. याचा नेम नाही या जिल्ह्यातील रात्रीचे पिकांना पाणी देताना कित्येक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. विदर्भातील इतर पाच जिल्ह्याप्रमाणे वर्धा जिल्ह्यात सुद्धा आहेत.

चांगला शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी 12 तासा खंडित वीजपुरवठा द्यावा. अशी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरपंच संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यात

राज्यातील विविध जिल्ह्यात फिरलो मात्र आणि बाबतीत वर्धा जिल्हा मागेच असल्याचे प्रकर्षण जाणवते. पूर्व विदर्भातील जिल्ह्यामधील काही जिल्हा अध्यक्ष शेतीसाठी 12 तास विजेची तरतूद करण्यात आली.

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिवसाबारा तास विजेची मागणी करून. ही अद्याप पूर्ण झालेली नाही जंगली शहापदापासून वाचवण्यासाठी. तरी किमान दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी शंख प्रसाद अग्निहोत्री यांनी केली आहे.

आता या जिल्ह्यांना कधी मिळणार 12 तास वीज येथे पहा 

 

Leave a Comment