10th Marksheet Download 2022 | 10 वी आणि 12 वीचे मार्कशीट मिळवा आता आपल्या मोबाईल वर

10th Marksheet Download 2022 | 10 वी आणि 12 वीचे मार्कशीट मिळवा आता आपल्या मोबाईल वर

10th Marksheet Download 2022

10th Marksheet Download 2022: नमस्कार 10 वि आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांचे बोर्ड चे पेपर झाले आहे व त्यांचा निकाल ही लागला आहे. आणि आता त्यांना त्यांच्या जी बोर्डाची मार्कशीट ओरिजनल मार्कशीट आहे.

ही शाळेकडून प्राप्त होते पण आता विद्यार्थ्यांना शाळेत जनायची गरज नाही. कारण ते आपली मार्कशीट हे आपल्या मोबाईल मध्येच ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता. ते कसे हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

10th Marksheet Download 2022

चला तर बघू कशी काढायची आपली 10 वि किंवा 12 वि ची बोर्ड पेपर ची ओरिजनल मार्कशीट आणि ती ही आपल्या मोबाईल वर. तर 10 वि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ऍडमिशन घेण्यासाठी या मार्कशीट ची खूप अवश्यकता असते.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड पालन साठी शासन देते 50 लाख रु अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

आणि विद्यार्थ्यांना त्या साठी आपल्या शाळेला फेऱ्या माराव्या लागतात. पण आता हे मार्कशीट आपण आपल्या घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईल वर डाउनलोड करू शकतो. ते कसे करायचे त्या साठी आम्ही तुम्हाला खाली एक लिंक दिली आहे. या लिंक वर जाऊन आपले मार्कशीट डाउनलोड करा.

१०वि चेमार्कशीट डाउनलोड कसे करायचे

जर आपल्याला आपले मार्कशीट डाउनलोड करायचे असेल तर सर्व प्रथम आपल्या मोबाईल मध्ये गुगल अँप ओपन करा. तिथे गेल्या नंतर https://digilocker.gov.in ही वेबसाईट वर भेट दयाची आहे. या वेबसाईटवरून हे अँप डाऊनलोड करून इंस्टोल करायचे आहे.

या पद्धतीने करा डाउनलोड 

आता आपण जाणून घेनार आहोत या विषयी की आपल्या हे अँप कसे ओपन कार्याचे व त्यातील माहिती कशी भरायची

  • हे अँप उघडल्यावर तुम्हाला त्यात पाहिले आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर तिथे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला login करायचे आहे.
  • त्यामध्ये खलील पेज वर खूप सारे ऑप्शन दिसतील.

10 वी व 12 वी चे मार्कशीट डाउनलोड करण्यासठी येथे क्लीक करा 

  • त्यातील तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ऑप्शन ला क्लिक करायचे आहे.
  • या नंतर तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील 10 वि मार्कशीट आणि 12 वि मार्कशीट असे ऑप्शन दिसत असेल.
  • आता तुम्हाला तिथे तुमची माहिती भरायची आहे.
  • सर्वात अगोदर तुम्हाला वर्ष टाकायचे आहे त्यानंतर आपला परीक्षा क्रमांक टाकायचा आहे आणि exam session टाकायचा आहे.
  • आता तुम्हाला हिरवे रंगामध्ये 1 meg दिसत असेल तर तो meg म्हणजेच तुमचा मार्कशीट आहे.

📢 कुकुट पालन साठी शासन देते 75% अनुदान 2022 :- येथे पहा 

📢 नवीन विहीर योजना 100% अनुदानावर सुरु ;- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!