Land Record Online Maharashtra | जमिनीचे जुने रेकॉर्ड ऑनलाईन ! लवकरच उर्वरित 11 जिल्हे होणार ऑनलाईन
Land Record Online Maharashtra: मित्रांनो आता राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील अर्थात 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. त्यांच्या जमिनीचा जुना रेकॉर्ड 1880 पासूनचा रेकॉर्ड हे ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी उपलब्ध होणारे. मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 4 जानेवारी 2023 रोजीआला आहे. मित्रांनो 6 जून 2014 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामधील. जमिनीचा 1880 पासून जे … Read more